Central Government Policy : केंद्र सरकारचा ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय!

ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदचे वातावरण. देश : केंद्र सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतलाय. तब्बल ६० वर्षांपासून लागू असलेला जुना ऊस नियंत्रण आदेश रद्द करून त्याऐवजी ‘ऊस नियंत्रण आदेश 2026’ लागू करण्याची तयारी सुरू आहे. यामुळे आता ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदचे वातावरण दिसून येतंय. नव्या आदेशानुसार, साखर कारखान्यांनी ऊस खरेदी केल्यानंतर 14 दिवसांच्या आत…

Read More

Amravati Case: परतवाड्याच्या अयानला घडली अद्दल!

पोलिसांनी भररस्त्यात काढली धिंड.. अमरावती: 180 तरुणी आणि साडेतीनशे अश्लील व्हिडिओ! नाशिक TCS प्रकरण ताज असतांनाच आणखी एक थरकाप उडवणारा प्रकार समोर आल. अमरावतीच्या परतवाड्यात राहणारा हा फक्त 19 वर्षांचा मुलगा! अकरावीत शिकणारा अयान शेख. या अयान ने असं काही केलंय की हे ऐकून तुम्हाला धक्का बसेल. 180 तरुणींचे साडेतीनशे अश्लील व्हिडिओ या नराधमाने काढलेत….

Read More

US vs Iran war :इराणकडून जहाजावर मोठा हल्ला..

अमेरिका- इराण इराक युद्ध कायम? अमेरिका- इराण इराक युद्धाचे पडसाद संपूर्ण जगभर दिसून येताय. त्यात सर्वात मोठी झळ जर कोणाला बसत असेल तर सर्वसामान्य नागरिकांना. आधी पेट्रेल, डिझेल, गॅस सिलेंडर, महागाईने त्रस्त असलेला सामान्य नागरिक दिवसानुदिवस अधिकच अडचणीत सापडतो आहे. त्यातच आता इराणकडून जहाजावर मोठा हल्ला करण्यात आला आहे. अमेरिकेने युद्धविराम वाढवला असला तरी तणाव…

Read More

Mumbai Drug Racket: ‘ड्रग्ज क्वीन’ ची A to Z स्टोरी..

ड्रग्ज रॅकेटची ‘मास्टरमाईंड’ अश्विनी पॉल! मुंबई: मुंबईतल्या हाय-प्रोफाईल नेस्को कॉन्सर्टमध्ये दोन तरुणांचा जीव गेला आणि समोर आलं एक भयानक ड्रग्ज रॅकेट! पण या रॅकेटची ‘मास्टरमाईंड’ एक महिला असेल असं कोणालाच वाटलं नव्हतं. अश्विनी पॉल! 10 वी नापास, एकेकाळची बार डान्सर, पण आज महाराष्ट्रातली सर्वात मोठी ड्रग्ज सप्लायर. टिटवाळ्याच्या एका आलिशान फ्लॅटमध्ये छापा टाकला आणि पोलिसांचे…

Read More

वडिलोपार्जित जमिनीच्या वाटणीबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय!

सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा. मुंबई: वडिलोपार्जित जमिनीच्या वाटणीबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय दिला आहे. राज्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा देत राज्य सरकारने शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर आकारले जाणारे नोंदणी शुल्क पूर्णपणे माफ केले आहे. महसूल विभागाने यासंदर्भातील परिपत्रक जारी केले असून आता वडिलोपार्जित शेतजमिनीच्या वाटणीसाठी नागरिकांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. हा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र…

Read More

PPF अकाउंट बंद करताय? पण ‘हे’ तुम्हाला माहितीय का?

अकाउंट बंद करून होईल नुकसान.. नवी दिल्ली: तुम्ही PPF अकाउंट बंद करण्याचा विचार करत आहात का? करण्याआधी विचार करा कारण याचा तुम्हाला फायदा नाही तर नुकसान होणार आहे. पब्लिक प्रोव्हिडेंट फंड ही भारतीयांची पहिली पसंद आहे. पीपीएफ एक लॉन्ग-टर्म सेव्हिंग स्किम आहे. ही स्किम भारत सरकारद्वारे चालवली जाते. यामध्ये तुम्ही दरवर्षी किमान 500 रुपयांपासून मॅक्सिमम…

Read More

महाराष्ट्रातील लाडक्या लेकीला मिळणार 1 लाख 1 हजार रुपये!

महाराष्ट्र सरकारची ‘लेक लाडकी’ योजना. महाराष्ट्र: तुमच्या घरात चिमुकलीचा जन्म झालाय का? मग महाराष्ट्र सरकार तिला देणार आहे पूर्ण 1 लाख 1 हजार रुपये! हो, तुम्ही अगदी बरोबर वाचत आहात. महाराष्ट्र सरकारच्या लेक लाडकी या योजनेअंतर्गत तुमच्या लाडक्या लेकीला 1 लाख 1हजार रुपये मिळणार आहेत. राज्यातील मुलींच्या जन्माला प्रोत्साहन मिळावे म्हणून हि योजना सुरु करण्यात…

Read More

new football team

महत्त्वाचे पुरावे लागले असून निरज जाधवने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने हे ‘स्पाय ऑपरेशन’ राबवल्याचे समोर आले आहे. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, निरज जाधव याने मुंबईतील फोर्ट परिसरातील प्रसिद्ध मनिष मार्केटमधील हेवन कलेक्शन या दुकानातून हे सर्व तांत्रिक साहित्य खरेदी केले होते. यात त्याने 1 स्पाय कॅमेरा, 1 हिडन कॅमेरा, 64 जीबीचा पेनड्राईव्ह आणि रेकॉर्डिंग सुरू ठेवण्यासाठी पॉवर…

Read More