The Great State

Gas cylinder ची एक्सपायरी डेट? जाणून घ्या रंजक उत्तर!..

मुंबई: गॅस सिलेंडरवर त्याची एक्सपायरी डेट लिहिलेली असते असं अनेकांना वाटतं. पण गॅस सिलेंडरवर लिहिलेल्या कोडचा संबंध त्याच्या एक्सपायरी डेटशी नसतो. तर त्याच्या टेस्टिंग डेटशी असतो. एलपीजी सिलेंडरची निर्मिती खुप कठोर बाह्य आणि अंतर्गत सुरक्षा मानकांनुसार तयार केले जातात, जेणेकरून ते उच्च दाब सहन करू शकतील. या सिलेंडरच्या हँडलवर छापलेले अल्फा-न्यूमेरिक कोड जसं की, (…

Read More

रिक्षा टॅक्सी चालकांना मराठीची सक्ती नको? शिंदे गटाच्या नेत्याचा शिंदेंना घरचा आहेर..

संजय निरुपमांची मोठी मागणी.. मुंबई: जर तुम्ही महाराष्ट्रात राहत असाल आणि रिक्षा किंवा टॅक्सी चालवत असाल तर १ मे पासून तुमचे परमिट धोक्यात येऊ शकतं? रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी आता फक्त गाडी चालवून चालणार नाही, तर तुम्हाला महाराष्ट्राची भाषाही आलीच पाहिजे! महाराष्ट्र सरकारच्या नवीन नियमांनुसार, १ मे म्हणजेच महाराष्ट्र दिनापासून सर्व रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा…

Read More

Ration Card: ४५ हजार रेशन कार्डधारक कुटुंबांना मिळणार मोफत साड्या.

पण कोणत्या जिल्ह्यात? सविस्तर पाहा.. ठाणे: रेशन कार्डधारकांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्यातील अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिकाधारकांसाठी शासनाने एक महत्त्वाचा आणि दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. या नव्या उपक्रमांतर्गत पात्र कुटुंबांना दरवर्षी मोफत साडी देण्यात येणार असून, ठाणे जिल्ह्यात या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. या निर्णयामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील महिलांना थेट…

Read More

Petrol Diesel Price Hike: पेट्रोल २८ रुपयांनी महागणार?

नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण.. देश : आधीच महागाईने त्रस्त असलेल्या सर्वसामान्य नागरिकाला आणखी एक मोठा बसणार आहे. देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत मोठी वाढ होणार असल्याची चर्चा होत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण दिसून येत आहे. पाच राज्यांतील निवडणुकीचे मतदान संपल्यानंतर दरवाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असून अनेकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय. ‘कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीज’च्या एका रिपोर्टमध्ये…

Read More

Central Government Policy : केंद्र सरकारचा ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय!

ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदचे वातावरण. देश : केंद्र सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतलाय. तब्बल ६० वर्षांपासून लागू असलेला जुना ऊस नियंत्रण आदेश रद्द करून त्याऐवजी ‘ऊस नियंत्रण आदेश 2026’ लागू करण्याची तयारी सुरू आहे. यामुळे आता ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदचे वातावरण दिसून येतंय. नव्या आदेशानुसार, साखर कारखान्यांनी ऊस खरेदी केल्यानंतर 14 दिवसांच्या आत…

Read More

Amravati Case: परतवाड्याच्या अयानला घडली अद्दल!

पोलिसांनी भररस्त्यात काढली धिंड.. अमरावती: 180 तरुणी आणि साडेतीनशे अश्लील व्हिडिओ! नाशिक TCS प्रकरण ताज असतांनाच आणखी एक थरकाप उडवणारा प्रकार समोर आल. अमरावतीच्या परतवाड्यात राहणारा हा फक्त 19 वर्षांचा मुलगा! अकरावीत शिकणारा अयान शेख. या अयान ने असं काही केलंय की हे ऐकून तुम्हाला धक्का बसेल. 180 तरुणींचे साडेतीनशे अश्लील व्हिडिओ या नराधमाने काढलेत….

Read More

US vs Iran war :इराणकडून जहाजावर मोठा हल्ला..

अमेरिका- इराण इराक युद्ध कायम? अमेरिका- इराण इराक युद्धाचे पडसाद संपूर्ण जगभर दिसून येताय. त्यात सर्वात मोठी झळ जर कोणाला बसत असेल तर सर्वसामान्य नागरिकांना. आधी पेट्रेल, डिझेल, गॅस सिलेंडर, महागाईने त्रस्त असलेला सामान्य नागरिक दिवसानुदिवस अधिकच अडचणीत सापडतो आहे. त्यातच आता इराणकडून जहाजावर मोठा हल्ला करण्यात आला आहे. अमेरिकेने युद्धविराम वाढवला असला तरी तणाव…

Read More

मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी घंटा का वाजवतात?

केवळ श्रद्धा नाही, तर त्यामागे दडलंय मोठं ‘शास्त्रीय’ कारण! मुंबई: मंदिरात गेल्यावर आपण सर्वात आधी प्रवेशद्वारावर असलेली घंटा वाजवतो आणि मगच देवाच्या दर्शनासाठी पुढे जातो. ही पिढ्यानपिढ्या चालत आलेली एक साधी परंपरा वाटते, परंतु हिंदू धर्मशास्त्र आणि आधुनिक विज्ञानानुसार यामागे अतिशय महत्त्वाची कारणे दडलेली आहेत. धार्मिक मान्यतेनुसार, घंटा वाजवणे हे देवाला आपल्या आगमनाची ‘हजेरी’ लावण्यासारखे…

Read More