Gold Silver Price : सोन्या- चांदीच्या दराने गाठला उच्चांक..

चांदीची किंमत ऐकून व्हाल थक्क! सोन्या- चांदीचे दर दिवसानुदिवस गगनाला भिडत आहे. काही महिन्यांपूर्वी देखील सोनं- चांदीच्या दरांनी उच्चांक गाठला होता. त्यातच आता बोटावर मोजण्या एवढ्याच तासांत चांदीची विक्रमी वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय. देशाची सुवर्ण नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगावच्या सराफ बाजारात आज सोन्या-चांदीच्या दराने ऐतिहासिक उच्चांक गाठला आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींचा थेट परिणाम स्थानिक बाजारपेठेवर…

Read More

तुमच्याही फोन वर Alert आलं का? हे एकदा वाचाच.

‘सेल ब्रॉडकास्ट अलर्ट सिस्टीम’ची देशव्यापी चाचणी.. देश: तुमचा फोन अचानक वाजला आहे का? तर घाबरू नका. दूरसंचार विभाग आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण संयुक्तपणे ‘सेल ब्रॉडकास्ट अलर्ट सिस्टीम’ची देशव्यापी चाचणी घेत आहेत. या काळात मोबाईल वाजल्यास सतर्कतेचे संदेश मिळू शकतात. तुम्हाला असा मिळाल्यास घाबरण्याची गरज नाही. ही एक चाचणी आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह आणि…

Read More

Petrol Diesel Price Hike: पेट्रोल २८ रुपयांनी महागणार?

नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण.. देश : आधीच महागाईने त्रस्त असलेल्या सर्वसामान्य नागरिकाला आणखी एक मोठा बसणार आहे. देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत मोठी वाढ होणार असल्याची चर्चा होत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण दिसून येत आहे. पाच राज्यांतील निवडणुकीचे मतदान संपल्यानंतर दरवाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असून अनेकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय. ‘कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीज’च्या एका रिपोर्टमध्ये…

Read More

Central Government Policy : केंद्र सरकारचा ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय!

ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदचे वातावरण. देश : केंद्र सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतलाय. तब्बल ६० वर्षांपासून लागू असलेला जुना ऊस नियंत्रण आदेश रद्द करून त्याऐवजी ‘ऊस नियंत्रण आदेश 2026’ लागू करण्याची तयारी सुरू आहे. यामुळे आता ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदचे वातावरण दिसून येतंय. नव्या आदेशानुसार, साखर कारखान्यांनी ऊस खरेदी केल्यानंतर 14 दिवसांच्या आत…

Read More

US vs Iran war :इराणकडून जहाजावर मोठा हल्ला..

अमेरिका- इराण इराक युद्ध कायम? अमेरिका- इराण इराक युद्धाचे पडसाद संपूर्ण जगभर दिसून येताय. त्यात सर्वात मोठी झळ जर कोणाला बसत असेल तर सर्वसामान्य नागरिकांना. आधी पेट्रेल, डिझेल, गॅस सिलेंडर, महागाईने त्रस्त असलेला सामान्य नागरिक दिवसानुदिवस अधिकच अडचणीत सापडतो आहे. त्यातच आता इराणकडून जहाजावर मोठा हल्ला करण्यात आला आहे. अमेरिकेने युद्धविराम वाढवला असला तरी तणाव…

Read More

PPF अकाउंट बंद करताय? पण ‘हे’ तुम्हाला माहितीय का?

अकाउंट बंद करून होईल नुकसान.. नवी दिल्ली: तुम्ही PPF अकाउंट बंद करण्याचा विचार करत आहात का? करण्याआधी विचार करा कारण याचा तुम्हाला फायदा नाही तर नुकसान होणार आहे. पब्लिक प्रोव्हिडेंट फंड ही भारतीयांची पहिली पसंद आहे. पीपीएफ एक लॉन्ग-टर्म सेव्हिंग स्किम आहे. ही स्किम भारत सरकारद्वारे चालवली जाते. यामध्ये तुम्ही दरवर्षी किमान 500 रुपयांपासून मॅक्सिमम…

Read More

Donald Trump Iran Deal Warning : बुधवारपर्यंत करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्ब पडणार; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला थेट युद्धाची धमकी

इराण आणि इस्रायाल-अमेरिका यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस आणखी वाढत चालला आहे. शस्त्रसंधीच्या चर्चा आणि चर्चेच्या फेऱ्या होत असल्या तरी आशादायक असा तोडगा निघत नसल्यानं जगाचं टेन्शन वाढलं आहे. त्यातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सातत्यानं त्यांची भूमिका बदलत आक्रमक विधानं करत आहेत. या पार्श्वभूमीवर इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बाकर गालिबाफ यांनी ट्रम्प खोटारडे असल्याचं म्हटलंय. या…

Read More

Some are from sports people

Lorem ipsum dolor sit amet,sed diam nonumy eirmod tempor invidunt ut labore et dolore magna aliquyam erat, At vero eos et accusam et justo duo dolores et ea rebum. Lorem ipsum dolor sit amet, no sea takimata sanctus est Lorem ipsum dolor sit amet. Stet clita kasd gubergren, no sea takimata sanctus est Lorem ipsum…

Read More