Gold Silver Price Hike: या आठवड्यात सोने-चांदीचे दर वाढणार की घटणार?

सर्वसामान्यांना काय फायदा काय तोटा?.. देश : सद्या सोने- चांदी घ्यायचं म्हटलं की, सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेनासं होत. त्यातच आता या आठवड्यात सोने-चांदीच्या दरात मोठा भूकंप येणार असल्याचं बोललं जात आहे. मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात चांगलीच उसळण आली आहे. भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत कमकुवत होत असल्याने परदेशी चलन वाचवण्यासाठी सोन्यावरील आयात शुल्कात वाढ करण्यात आली…

Read More

Gold Silver Price : सोन्या- चांदीच्या दराने गाठला उच्चांक..

चांदीची किंमत ऐकून व्हाल थक्क! सोन्या- चांदीचे दर दिवसानुदिवस गगनाला भिडत आहे. काही महिन्यांपूर्वी देखील सोनं- चांदीच्या दरांनी उच्चांक गाठला होता. त्यातच आता बोटावर मोजण्या एवढ्याच तासांत चांदीची विक्रमी वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय. देशाची सुवर्ण नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगावच्या सराफ बाजारात आज सोन्या-चांदीच्या दराने ऐतिहासिक उच्चांक गाठला आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींचा थेट परिणाम स्थानिक बाजारपेठेवर…

Read More