तुमच्याही फोन वर Alert आलं का? हे एकदा वाचाच.
‘सेल ब्रॉडकास्ट अलर्ट सिस्टीम’ची देशव्यापी चाचणी.. देश: तुमचा फोन अचानक वाजला आहे का? तर घाबरू नका. दूरसंचार विभाग आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण संयुक्तपणे ‘सेल ब्रॉडकास्ट अलर्ट सिस्टीम’ची देशव्यापी चाचणी घेत आहेत. या काळात मोबाईल वाजल्यास सतर्कतेचे संदेश मिळू शकतात. तुम्हाला असा मिळाल्यास घाबरण्याची गरज नाही. ही एक चाचणी आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह आणि…

