India UAE LPG Deal: UAE सोबत भारताने केला सर्वात मोठा गॅस करार..
इराण-अमेरिका युद्धाच्या भडक्यात मोदींचा मास्टरस्ट्रोक.. देश- विदेश : इराण-अमेरिका युद्धाच्या सर्वात मोठ्या झळा सर्वानसामान्यांना सहन कराव्या लागत आहेत. इराण-अमेरिका युद्धाच्या भडक्यामुळे सध्या जगभरात भीषण ऊर्जा संकट निर्माण झाले आहे. या युद्धाचा थेट फटका जागतिक तेल आणि वायू पुरवठ्याला बसत असतानाच, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त अरब अमिरातीचा (UAE) एक छोटा पण अत्यंत धोरणात्मक दौरा…

