पंतप्रधान मोदींची देशवासीयांना ७ आवाहने…

राष्ट्रनिर्मितीसाठी ‘लोकसहभाग’ अनिवार्य.. देश: देशाचा विकास हा केवळ सरकारी योजनांनी नाही, तर नागरिकांच्या सक्रिय सहभागातूनच शक्य आहे, असे प्रतिपादन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रनिर्मितीसाठी देशवासीयांना ७ कलमी प्रतिज्ञा घेण्याचे आवाहन केले आहे. भारतीय जनता पार्टी (भाजपा) महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने या आवाहनांचा प्रसार करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली असून, ‘राष्ट्र प्रथम’ हा विचार तळागाळातील…

Read More