सिंगापूरसाठी आदर्श असलेला बंगाल वादाच्या भोवऱ्यात का?..

विकासाचा हा वारसा कसा ढासळला? देश: भारताच्या इतिहासात पश्चिम बंगाल आणि विशेषतः कोलकाता शहराचा असा काळ होता जेव्हा ते केवळ देशाचेच नव्हे तर संपूर्ण आशियाचे एक महत्त्वाचे आर्थिक आणि सांस्कृतिक केंद्र होते. 18 व्या आणि 19 व्या शतकात ब्रिटिश काळात, कोलकाता हे ब्रिटिश साम्राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे महत्त्वाचे शहर मानले जाई. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, आधुनिक सिंगापूरचे…

Read More