Summer skincare : उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी ?

खास ‘समर स्किन केअर टिप्स.. सध्या राज्यासह देशभरात उन्हाचा तडाखा वाढू लागला आहे. वाढत्या उष्णतेमुळे केवळ शरीरालाच नाही, तर आपल्या त्वचेलाही अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. उन्हाळ्यात त्वचा काळवंडणे (Tanning), मुरुम येणे, रॅशेस आणि कोरडेपणा या तक्रारी मोठ्या प्रमाणावर वाढतात. या समस्या टाळण्यासाठी आणि उन्हाळ्यातही त्वचा टवटवीत ठेवण्यासाठी त्वचेची विशेष काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे….

Read More