ऐकावं ते नवलंच! अधिकमासची भेट म्हणून जावयाला दिली किडनी भेट…
सासऱ्याने जावयाला दिली अनमोल भेट.. महाराष्ट्र: अधिक महिना म्हणजे धोंड्याच्या महिन्याला विशेष महत्त्व आहे. या महिन्यात जावयाला विशेष मन देऊन भेट वस्तू दिल्या जातात. त्यातच आता एक अशी गोष्ट समोर आली आहे जे ऐकून तुम्ही थक्क व्हाल. लातूरच्या औसा तालुक्यातील एका शेतकरी सासऱ्याने आपल्या जावयाला अनमोल भेट दिली आहे. या अनमोल भेटीचं मूल्य ना सोन्या…

