मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी घंटा का वाजवतात?

केवळ श्रद्धा नाही, तर त्यामागे दडलंय मोठं ‘शास्त्रीय’ कारण! मुंबई: मंदिरात गेल्यावर आपण सर्वात आधी प्रवेशद्वारावर असलेली घंटा वाजवतो आणि मगच देवाच्या दर्शनासाठी पुढे जातो. ही पिढ्यानपिढ्या चालत आलेली एक साधी परंपरा वाटते, परंतु हिंदू धर्मशास्त्र आणि आधुनिक विज्ञानानुसार यामागे अतिशय महत्त्वाची कारणे दडलेली आहेत. धार्मिक मान्यतेनुसार, घंटा वाजवणे हे देवाला आपल्या आगमनाची ‘हजेरी’ लावण्यासारखे … Continue reading मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी घंटा का वाजवतात?