विद्यार्थ्यांच्या अडचणीत वाढ! NEET परीक्षा रद्द..

पेपर फुटीमुळे विद्यार्थ्यांना परत द्यावी लागणार परीक्षा.. विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्वाची बाब समोर आली आहे. पेपर फुटीमुळे NEET परीक्षा रद्द झाली असून आता विद्यार्थ्यांना परत परीक्षा द्यावी लागणार आहे. पेपर लीक झाल्यामुळे NAT ने रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. पेपरफुटीनंतर वैद्यकीय महाविद्यालय प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द करण्यात आली आहे. यामुळे अंदाजे १० लाख विद्यार्थ्यांना पुन्हा … Continue reading विद्यार्थ्यांच्या अडचणीत वाढ! NEET परीक्षा रद्द..