Petrol Diesel price Hike: पेट्रोल डिझेलच्या दरात 10 दिवसांत सलग चौथ्यांदा वाढ..

काय आहेत नवे दर.. सर्वसामान्य जनतेला महागाईचा आणखी एक मोठा झटका बसला आहे. इंधन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज पुन्हा मोठी दरवाढ केली आहे. सलग चौथ्यांदा ही दरवाढ मागच्या 10 दिवसांमध्ये केली आहे. तर सलग दुसऱ्यांदा ही मोठी दरवाढ केल्याचं सांगितलं जात आहे. 15 मे रोजी 3 रुपयांहून अधिक पेट्रोल डिझेल महाग झालं होतं. … Continue reading Petrol Diesel price Hike: पेट्रोल डिझेलच्या दरात 10 दिवसांत सलग चौथ्यांदा वाढ..