Mumbai Drug Racket: ‘ड्रग्ज क्वीन’ ची A to Z स्टोरी..

ड्रग्ज रॅकेटची ‘मास्टरमाईंड’ अश्विनी पॉल! मुंबई: मुंबईतल्या हाय-प्रोफाईल नेस्को कॉन्सर्टमध्ये दोन तरुणांचा जीव गेला आणि समोर आलं एक भयानक ड्रग्ज रॅकेट! पण या रॅकेटची ‘मास्टरमाईंड’ एक महिला असेल असं कोणालाच वाटलं नव्हतं. अश्विनी पॉल! 10 वी नापास, एकेकाळची बार डान्सर, पण आज महाराष्ट्रातली सर्वात मोठी ड्रग्ज सप्लायर. टिटवाळ्याच्या एका आलिशान फ्लॅटमध्ये छापा टाकला आणि पोलिसांचे … Continue reading Mumbai Drug Racket: ‘ड्रग्ज क्वीन’ ची A to Z स्टोरी..