महाराष्ट्रातील लाडक्या लेकीला मिळणार 1 लाख 1 हजार रुपये!

महाराष्ट्र सरकारची ‘लेक लाडकी’ योजना. महाराष्ट्र: तुमच्या घरात चिमुकलीचा जन्म झालाय का? मग महाराष्ट्र सरकार तिला देणार आहे पूर्ण 1 लाख 1 हजार रुपये! हो, तुम्ही अगदी बरोबर वाचत आहात. महाराष्ट्र सरकारच्या लेक लाडकी या योजनेअंतर्गत तुमच्या लाडक्या लेकीला 1 लाख 1हजार रुपये मिळणार आहेत. राज्यातील मुलींच्या जन्माला प्रोत्साहन मिळावे म्हणून हि योजना सुरु करण्यात … Continue reading महाराष्ट्रातील लाडक्या लेकीला मिळणार 1 लाख 1 हजार रुपये!