Gold Silver Price Hike: या आठवड्यात सोने-चांदीचे दर वाढणार की घटणार?

सर्वसामान्यांना काय फायदा काय तोटा?.. देश : सद्या सोने- चांदी घ्यायचं म्हटलं की, सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेनासं होत. त्यातच आता या आठवड्यात सोने-चांदीच्या दरात मोठा भूकंप येणार असल्याचं बोललं जात आहे. मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात चांगलीच उसळण आली आहे. भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत कमकुवत होत असल्याने परदेशी चलन वाचवण्यासाठी सोन्यावरील आयात शुल्कात वाढ करण्यात आली … Continue reading Gold Silver Price Hike: या आठवड्यात सोने-चांदीचे दर वाढणार की घटणार?