Gold Silver Price : सोन्या- चांदीच्या दराने गाठला उच्चांक..

चांदीची किंमत ऐकून व्हाल थक्क! सोन्या- चांदीचे दर दिवसानुदिवस गगनाला भिडत आहे. काही महिन्यांपूर्वी देखील सोनं- चांदीच्या दरांनी उच्चांक गाठला होता. त्यातच आता बोटावर मोजण्या एवढ्याच तासांत चांदीची विक्रमी वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय. देशाची सुवर्ण नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगावच्या सराफ बाजारात आज सोन्या-चांदीच्या दराने ऐतिहासिक उच्चांक गाठला आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींचा थेट परिणाम स्थानिक बाजारपेठेवर … Continue reading Gold Silver Price : सोन्या- चांदीच्या दराने गाठला उच्चांक..