Fuel Crisis: पेट्रोलबाबत सरकारकडून आनंदाची बातमी..
देशांतर्गत इथेनॉल उत्पादन क्षमतेचा वापर लक्षणीयरीत्या वाढेल.. देश : इंधन टंचाईचं संकट भारतावर असून नागरिकांमध्ये गोंधळाचं वातावरण दिसून येतंय. त्यातच आता पेट्रोलबाबत सरकारकडून आनंदाची बातमी समोर आली आहे. यामुळे वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. भारताच्या ऊर्जा क्षेत्रात एका नव्या क्रांतीला सुरुवात झाली आहे. कच्च्या तेलाच्या आयातीचा मोठा भार कमी करण्यासाठी आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी केंद्र … Continue reading Fuel Crisis: पेट्रोलबाबत सरकारकडून आनंदाची बातमी..
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed