लालपरीचा प्रवास आणखी महागणार?..
इंधन दर वाढीचा भडका.. महाराष्ट्र: तुम्ही जर लालपरीने प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाचाही आहे. गेल्या काही काळात इंधन दरांत वाढ झाली असून डिझेलच्या दरांचा भडका उडाला आहे. त्यामुळे आता लालपरीचा प्रवास देखील लवकरच महागणार आहे. एसटीची भाडेवाढ विचाराधीन असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. मात्र, ही भाडेवाढ तातडीने लागू करणार … Continue reading लालपरीचा प्रवास आणखी महागणार?..
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed