Nida Khan Arrest : TCS कॉर्पोरेट जिहाद प्रकरणातील निदा खान अखेर अटकेत!

मास्टरमाइंड निदा खान पोलिसांच्या ताब्यात.. नाशिक: नाशिकमधील प्रसिद्ध TCS कॉर्पोरेट कंपनीमध्ये धर्मानंतरचा प्रकार उघडकीस आला आणि सर्वत्र एकाच खळबळ उडाली. या सर्व प्रकरणाची खरी मास्टरमाइंड होती ती म्हणजे निदा खान. गेल्या 40 दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देऊन पळ काढणाऱ्या निदा खान हिला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. गेली 40 दिवस निदा कुठं होती? तिला आश्रय कुणी … Continue reading Nida Khan Arrest : TCS कॉर्पोरेट जिहाद प्रकरणातील निदा खान अखेर अटकेत!