Maharashtra MLC Election: विधानपरिषद निवडणूक! जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला..
कोणाला किती जागा मिळणार? मुंबई : राज्याच्या विधान परिषद निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. आगामी विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुतीमधील जागावाटपाबाबत राजकीय वर्तुळातून एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. आगामी विधानपरिषद निवडणूक भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) एकत्रितपणे म्हणजेच ‘महायुती’ म्हणूनच लढणार असून, यावर … Continue reading Maharashtra MLC Election: विधानपरिषद निवडणूक! जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला..
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed